पुणे शहर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या अध्यक्षपदी सुनील महाजन, उपाध्यक्षपदी समीर हंपी व प्रमुख कार्यवाहपदी सत्यजित धांडेकर यांची निवड

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेची  दिनांक 26 /11 /2023 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड कलादालन येथे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण सभा झाली. या सभेला बहुसंख्य सभासद उपस्थित होते. या सभेमध्ये सन 2023 ते 2028 ह्या कालावधी साठी कार्यकारणी आणि पदाधिकारी यांची नियुक्ती एकमताने करण्यात आली.


नवनिर्वाचित पदाधिकारी अध्यक्ष – सुनील महाजन  उपाध्यक्ष -समीर हंपी प्रमुख कार्यवाह -सत्यजीत धांडेकर कोषाध्यक्ष -दीपक गुप्ते  कार्यकारणी सदस्य– प्रथमेश कदम ,डॉ.वासंती जोशी, अभिषेक महाजन, गिरीश गोडबोले, दीपक पवार ,केतकी बोरकर, मदन गायधने ह्या सर्वांची सन 2023 ते 2028 ह्या कालावधी साठी एकमताने निवड झाली.

Img 20231109 wa00224472945685943196081
Img 20221228 wa0001281293906176097910423568496031457580102742
Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये