पुणे शहर

पुण्यात शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची जंबो कार्यकारणी; समीर चांदेरे युवकच्या अध्यक्षपदी तर प्रिया गदादे महिला अध्यक्षपदी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नविन पदाधिकाऱ्याना नियुक्ती पत्र देण्यात आली. कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीत नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.

तर पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघ अध्यक्षपदी हर्षवर्धन मानकर यांची, कार्याध्यक्ष नितिन कळमकर,खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष पदी प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, कार्याध्यक्ष भूपेंद्र मोरे, संतोष फरांदे, सागर भागवत, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, पर्वती मतदारसंघ अध्यक्षपदी संतोष नांगरे, कार्याध्यक्ष विपुल म्हैसुरकर, महेश कुंभार हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपदी शंतनू जगदाळे कार्याध्यक्षपदी संदीप बधे अमर तुपे काँटोन्मेंट अध्यक्षपदी नरेश जाधव कार्याध्यक्षपदी राहुल तांबे कसबा विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी अजय दराडे कार्याध्यक्षपदी गोरखनाथ भिकुले राहुल पायगुडे संतोष बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली.

Img 20230819 wa00207790935620379739828

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षपदी प्रिया गदादे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, संघटक सचिव, प्रदेश प्रतिनिधी पदांच्या ही नियुक्त्या करण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसची जंबो कार्यकारणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष

Img 20230819 wa00065238260099207904655
Img 20230819 wa00076406040179293293661

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस

Img 20230819 wa00048019223178504911956

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर चिटणीस

Img 20230819 wa00053154977908337833007

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर संघटक सचिव

Img 20230819 wa00088577087664382395290
Img 20230819 wa00095444200241992915970

राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष

Img 20230819 wa00108718924222328970266

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी

Img 20230819 wa00115517600331362852438

राष्ट्रवादी काँग्रेस सेल अध्यक्ष व कार्याध्यक्ष

Img 20230819 wa00125874646331212877211
Img 20230819 wa00124482810154856751447

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये