पुणे शहर
राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कोथरूडच्या कुहू खांडेकरने रौप्य पदक जिंकले.

पुणे : मोहाली चंदिगड येथे झालेल्या ५९ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत inline freestyle या प्रकारात कोथरूडमधील कुहू अमित खांडेकर हिने रौप्य पदक पटकाविले आहे.
कुहू खांडेकर हिचे वडील अमित खांडेकर म्हणाले, कुहूला लहान पणा पासूनच रोलर स्केटिंग ची आवड होती. तिने आत्तापर्यंत देशांतर्गत विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.




