पुणे शहर

पी जोग शाळे विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोथरूडमध्ये आंदोलन

पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी कॅाग्रेस, पुणे शहरच्या वतीने पी. जोग, विदयालय, कोथरुड येथे CBSE परिक्षा घेण्यासंदर्भात मान्यता मिळाली नसताना देखील विद्यालयाने विद्यार्थी व पालकांची दिशाभूल केली आहे त्यामुळे बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्न झाले आहेत. असा आरोप करीत शाळेच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन घेण्यात आले.

यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस अध्यक्ष विक्रम जाधव,पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्याध्यक्ष शुभम माताळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोथरूड विधानसभा  अध्यक्ष श्रीकांत बालघरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष ऋषिकेश कडू सर्व विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष व शहर पदाधिकारी , विधानसभा पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Img 20220804 wa0019951227047229036961
Whatsapp image 2021 11 23 at 2. 46. 54 pm 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये