पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, जाणून घ्या कोणकोणत्या वॉर्डात आरक्षण?

पुणे : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर केली आहे. यावेळी पालिकेकडून आरक्षित आणि अनारक्षित वॉर्डांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे महापालिका आरक्षण सोडत
अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग – प्रभाग ९ येरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर , प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक , प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६- महम्मदवाडी उरळी देवाची , प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड , प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा , प्रभाग ४८ – अप्पर इंदिरानगर, प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, प्रभाग-४ खराडी वाघाली
अनुसूचित खुला –
प्रभाग 8 – अ, प्रभाग – 7 अ, प्रभाग- 50 अ, प्रभाग – 37 अ, प्रभाग 27 अ, प्रभाग – 22 अ, प्रभाग – 1 अ, प्रभाग – 19 अ, प्रभग – 12 अ, प्रभाग 11 अ
- अनुसूचित जमाती
प्रभाग 1 क्र. 1 ब महिला
प्रभाग 14 अ – एसटी खुला
महिला आरक्षित अ व ब जागा
प्रभाग – 2 अ, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 14 ब, 15 अ , 16 अ, 17 अ, 18 अ, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 ब, 27 ब, 28 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 34 अ, 35 अ, 36 अ, 37 ब, 38 ब, 39 ब, 40 अ, 41 अ, 42 ब, 43 अ, 44 अ, 45 अ, 46 ब, 47 ब, 48 ब, 49 अ, 50 ब , 51 अ, 52 अ, 53 अ, 54 अ, 55 अ, 56 अ, 57 अ, 58 अ, 29 ब, 49 ब, 36 ब, 43 ब, 25 ब, 23 ब, 57 ब, 55 ब, 17 ब, 32 ब, 2 ब, 35 ब, 56 ब, 40 ब, 53 ब, 24 ब, 52 ब,
सर्वसाधारण खुला प्रभाग
प्रभाग – 6 ब, 5 ब, 58 ब, 54 ब, 51 ब, 45 ब, 44 ब, 41 ब, 34 ब, 33 ब, 31 ब, 30 ब, 28 ब, 18 ब, 16 ब, 15 ब, 13 ब, 1 क, 2 क, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 क, 11 क , 12 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 क, 32 क, 33 क, 34 क, 35 क, 36 क, 37 क, 38 क, 39 क, 40 क, 41 क, 42 क, 43 क, 44 क, 45 क, 46 क, 47 क, 48 क, 49 क, 50 क, 51 क, 52 क, 53 क, 54 क, 55 क, 56 क, 57 क व 58 क.
‘ओबीसीं’ना फटका
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ‘ओबीसीं’साठी ४७ जागा राखीव ठेवल्या जाणार होत्या. या ४७ जागांपैकी २४ जागा ‘ओबीसी’ महिलांसाठी आरक्षित होत्या. हे आरक्षण रद्द झाल्याने या जागा सर्व वर्गांसाठी खुल्या झाल्या आहेत. आगामी महापालिकेत ‘ओबीसीं’ना या ४७ जागांवर फटका बसणार आहे. त्यामुळे ‘ओबीसीं’साठीच्या जागांवर त्यांना प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. महाविकास आघाडी, तसेच भारतीय जनता पक्षाने ओबीसांनी पुरेसे प्रतिनिधीत्व देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्येक प्रभागात ‘ओबीसी’विरोधात ‘ओबीसी’च उमेदवार असेलच असे नाही. त्यामुळे ओबीसींना पुरेसे प्रतिनिधीत्व देण्याची राजकीय पक्षांची घोषणा कितपत यशस्वी होईल, याबाबत शंका उपस्थित होते आहे.




अनुसूचित जातीचे आरक्षित प्रभाग
प्रभाग २० : पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता
प्रभाग ५० : सहकारनगर-तळजाई
प्रभाग ४८ : अप्पर सुपर-इंदिरानगर
प्रभाग ०८ : कळस-फुलेनगर
प्रभाग २७ : कासेवाडी-लोहियानगर
प्रभाग ९ : येरवडा
प्रभाग ११ : बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
प्रभाग ७ : कल्याणीनगर-नागपूर चाळ
प्रभाग ३७ : जनता वसाहत- दत्तवाडी
प्रभाग ३८ : शिवदर्शन-पद्मावती
प्रभाग ०१ : धानोरी-विश्रांतवाडी
प्रभाग ४२ : रामटेकडी-सय्यदनगर
प्रभाग २६ : वानवडी गावठाण-वैदूवाडी
प्रभाग २२ : मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी
प्रभाग १० : शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी
प्रभाग ३९ : मार्केट यार्ड- महर्षीनगर
प्रभाग २१ : कोरेगाव पार्क- मुंढवा
प्रभाग ४७ : कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी
प्रभाग ४६ : महंमदवाडी-उरूळी देवाची
प्रभाग १९ : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रास्ता पेठ
प्रभाग ०४ : पूर्व खराडी-वाघोली
प्रभाग १२ : औंध-बालेवाडी
प्रभाग ०३ : लोहगाव-विमाननगर
अनुसूचित जमातीचे आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक ०१ : धानोरी- विश्रांतवाडी
प्रभाग क्रमांक १४ : पाषाण-बावधन बुद्रुक