सिनेजगत

सलमान खानला पाहण्यासाठी आलेल्या गर्दीवर पोलिसांचा लाठी चार्ज : पहा व्हिडिओ

अभिनेता सलमान खान याला पाहिला आलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. गॅलेक्सी अपार्टमेंट येथे सलमान खानला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. मोठ्या संख्येने सलमान खानचे चाहते जमल्याने गोंधळ निर्माण झाला होता. आखेर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठी चार्जचा आवलंब करावा लागला.

सलमान खानचा आज वाढदिवस असल्याने त्याला पाहण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर त्याचे चाहते मोठ्या संख्येने जमा झाले होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र सलमान गॅलरीत येताच गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांच्या हाताबाहेर गेले. शेवटी गर्दी नियंत्रित करण्याकरिता पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये