पुणे शहर

बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वारजेत निदर्शने..

वारजे : तृणमुल काँग्रेसच्या विजयानंतर बंगालमधील
भाजपा कार्यकर्त्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज वारजे माळवाडी येथे भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यावेळी हातात विविध घोषणांचे फलक धरून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तृणमुल काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. Protests in Warje against attacks on BJP workers in Bengal.

यावेळी भाजपा सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट, सहकार आघाडी चिटणीस चुनीलाल शर्मा, खडकवासला महिला आघाडी उपाध्यक्ष रेश्मा पाटणकर, खडकवासला युवा मोर्चा उपाध्यक्ष  विकास गंपले, संघटक माथाडी ऋषिकेश रजावात   प्रभाग अध्यक्षा, महीला आघाडी धनश्री कुलकर्णी, युवा मोर्चा सरचिटणीस किरण साबळे, उपाध्यक्षा महिला आघाडी रेणुका मोरे, गिरीश कुलकर्णी , योगेश भदाणे आदि पदाधिकारी उपस्थित होते .

वारजे माळवाडी येथे भाजपा सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट यांच्या कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली.

IMG 20210430 WA0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये