कोथरुड

आयकर सोसायटीत रांगोळी प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन

कोथरूड : भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदार संघाच्या महिला उपाध्यक्षा आणि नीता  फाउंडेशनच्या पल्लवी गाडगीळ यांच्या सहकार्याने आयकर सोसायटी पौड रोड येथे रांगोळी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला .
     
यावेळी लहानांपासून मोठ्यां पर्यंत सर्व जणांनी सहभाग घेतला .अनेक जण या रांगोळीच्या रंगात रंगून गेले होते.
यावेळी मतदारसंघाचे अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते नगरसेविका वासंती जाधव,छाया मारणे,अनिता तलाठी,सुप्रीया माझीरे,सुरेखा जगताप,केतकी कुलकर्णी,विद्या टेमकर, बाळासाहेब टेमकर,सरिता चित्तोडकर, रेखा चौंधे आदी उपस्थित होते. अंकीता गोळे यांनी  रांगोळी प्रशिक्षण दिले.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये