पुणे शहर

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी निघणार आरक्षणाची सोडत… असा असेल कार्यक्रम

पुणे : पुणे महापालिका निवडणूकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी  आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रक काढून जाहीर करण्यात आले आहे. आरक्षणाची सोडत नेमकी किती तारखेला जाहीर होणार याबाबत सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती.

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रक काढून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आता कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार यावर अनेक राजकीय समीकरणे जुळणार आणि बिघडणार आहे.

Screenshot 2025 1027 1958028029452170630222015
Screenshot 20251022 110704 instagram8958515111649880995

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये