#पुणे
-
पुणे शहर, जिल्हा
भोर मतदार संघाच्या विकासावरून किरण दगडे पाटील यांनी साधला संग्राम थोपटेंवर निशाणा..
भोर मतदार संघाच्या विकासावरून केले मुद्दे उपस्थित भोर विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून आता मतदार संघाचा…
Read More » -
पुणे शहर
कर्वेनगरवासियांच्या आरोग्य सेवेत महापालिकेचा नवीन दवाखाना : सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले उद्घाटन..
कर्वेनगर : कर्वेनगर – वारजे प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य विषयक सोयीकरीता सुरू करण्यात आलेल्या पुणे महानगर पालिकेच्या झाशीची राणी लक्ष्मीबाई आरोग्य…
Read More » -
पुणे शहर
कोथरूडमध्ये भीषण अपघात ; मिक्सरच्या चाकाखाली सापडून तरुणीचा मृत्यू
कोथरूड : कर्वे रस्त्यावर कोथरूड स्टँड समोर भीषण अपघात घडला असून या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात…
Read More » -
पुणे शहर
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील शिपाई व रखवालदार सेवत कायम ; आयुक्तांनी काढले आदेश
सेवेत कायम झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव पुणे : पुणे महानगरपालिकेत शिक्षण मंडळात कार्यरत असलेले रोजंदारीवरील १०० शिपाई व ३०० रखवालदार यांना…
Read More » -
कोथरुड
गौरी सजावट स्पर्धेचा अभूतपूर्व प्रतिसाद आनंददायी ; चंद्रकांत पाटील
गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न कोथरूड : कोथरूड मतदारसंघातील महिलांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन…
Read More » -
पुणे शहर
पुणे महापालिकेला आली जाग ; कोथरूड चांदणी चौकातील अग्निशमन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली..
पुणे अर्बन सेलच्या मागणीनंतर आयुक्तांचे निर्देश कोथरूड : कोथरूडमधील चांदणी चौकात पुणे शहरातील सर्वात मोठे अग्निशमन केंद्र बांधून तयार आहे,…
Read More » -
पुणे शहर
चंद्रकांत पाटील आयोजित दांडिया महोत्सवास बाणेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्राजक्ता माळीच्या उपस्थितीने तरुणाईच्या आनंदात भरदांडिया हा नवरात्रोत्सवातील आनंद साजरा करण्याचे माध्यम – चंद्रकांत पाटीलबाणेर : नवरात्रोत्सवानिमित्त बाणेर मध्ये ५-६…
Read More » -
पुणे शहर
महाराजा अग्रसेन यांची मूल्ये जपल्यास समाजाची प्रगती निश्चित
अग्रसेन जयंती कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांचे प्रतिपादनपुणे : महाराज श्री अग्रसेन हे जनतेची काळजी घेणारे एक आदर्श राजे…
Read More » -
पुणे शहर
कोथरूडमधील महिलांनी लुटला गौतमी पाटीलच्या नृत्याविष्काराचा मनमुराद आनंद..
कोथरूड : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याविष्काराचा आनंद कोथरूड मधील महिलांनी मनमुराद घेतला. काही महिलांनी तर मंचावर जाऊन गौतमी पाटील बरोबर…
Read More » -
पुणे शहर
अजित पवार समर्थक विजय डाकले यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर साधला निशाणा.. म्हणाले विकास कामे केली असती तर..
पुणे : कोथरूड मध्ये गेल्या दहा वर्षात विकास काम रखडलेली आहेत. यापूर्वी कोथरूडच्या निवडणुका विचारांच्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर होत असत.…
Read More »