#पुणे
-
पुणे शहर
कर्वेनगर, वारजे परिसरात रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
कर्वेनगर : कर्वेनगर वारजे भागातील आकाशनगर, श्रीराम सोसायटी, पश्चिमरंग सोसायटी, समर्थ सोसायटी, कर्वेनगर मुख्य चौक, हिंगणे होम कॉलनी या परिसरात…
Read More » -
पुणे शहर
‘आयुष्यावर बोलू काही’ हे सादरीकरण म्हणजे सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान : पृथ्वीराज सुतार
‘आयुष्यावर बोलू काही’ या कलाकृतीला २१ वर्षे पूर्ण सलग ६ तास रंगला ‘आयुष्यावर बोलू काही’ चा विशेष कार्यक्रम पुणे –…
Read More » -
पुणे शहर
कर्वेनगरमध्ये पालिकेच्या उद्यानाबाहेर रोज पडतोय कचऱ्याचा ढीग ; सोसायट्यांनाही होतोय त्रास.. कधी येणार प्रशासनाला जाग
लक्ष्मी नारायण पार्क सोसायटीकडून महापालिका सहाय्यक आयुक्तांना पत्र ; दिला आंदोलनाचा इशाराकर्वेनगर : रोज सकाळी निरोगी आरोग्य लाभावे म्हणून उद्यानात…
Read More » -
कोथरुड
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवा हाच आमुचा ध्यास : चंद्रकांत पाटील
कोथरुडमध्ये चर्मकार समाजाचा मेळावा संपन्नकोथरूड : समाजाचा सर्वांगीण विकासासाठी सेवा हाच आमुचा ध्यास असून, त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून कोथरूड मधील…
Read More » -
पुणे शहर
कोथरूडमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांकडून अभिवादन !
पौड रस्त्यावर अण्णा भाऊ साठे चौकात जयंती उत्साहात.. कोथरूड : कोथरूड मधील पौड रस्त्यावर असणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात…
Read More » -
पुणे शहर
वारजेतील प्रलंबित प्रकल्पांना मिळणार निधी ; बाबा धुमाळ
अजित पवारांच्या सूचनेनुसार पालिकेत आयुक्तांबरोबर झाली बैठक वारजे : गेली काही वर्ष पुरेसा निधी मिळत नसल्याने नागरिकांसाठी आवश्यक असणारे वारजेतील…
Read More » -
पुणे शहर
वारजे जुना जकात नाका येथे एलएनटीच्या खोदकामामुळे अपघाताचा धोका..
कर्वेनगर : वारजे जुना जकाता नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू असलेल्या एलएनटीच्या कामामुळे वाहनचालकांचे घसरून अपघात होत आहेत.…
Read More » -
कोथरुड
आजच्या युवा पिढीकडे ज्ञानाचे भांडार : वंदना चव्हाण
कोथरूडमध्ये गुरुजनांचा सन्मान व सिलंबम खेळातील खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान.. कोथरूड : आजच्या तरुण पिढीकडे ज्ञानाचे भांडार आहे त्यामुळे आता आपल्याला…
Read More » -
कोथरुड
कोथरूडमध्ये भरारी पथकाची दमदार दंडात्मक कारवाई ; १ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल
कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२४”…
Read More » -
पुणे शहर
वारजे हायवे व सोसायटी भागात पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार : बाबा धुमाळ
वारजे : मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे आज वारजे परिसरातील उरीटनगर भागामध्ये पावसाचे पाणी पार्किंगमध्ये नागरिकांच्या घरांमध्ये तसेच व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये शिरले.…
Read More »