महाराष्ट्र

चला मुलांनो चला शाळेकडे चला ; पहा शालेय शिक्षण विभागाचा अप्रतिम व्हिडिओ

बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा नव्या उत्साहाने पाचवी ते आठवी पर्यंतचा शाळा कालपासून सुरु झाल्या. शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांचा आनंद, शाळांची व शिक्षकांची तयारी, शिक्षकांची उत्सुकता अशा विविध भावना दर्शविणारी चित्रफीत शालेय शिक्षण विभागाने बनवली असून ती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वर पोस्ट केली आहे. Let’s go to school, children;  Watch the amazing video of the school education department

प्रत्येक पाऊल विश्वासाचे … सकारात्मकतेचे असे वर्षा गायकवाड यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

Img 20210116 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये