पुणे शहर

मुळशीतील कंपनीला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला.

पुणे : पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १५ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे. The death toll from the fire at the company in Mulshi has risen.

प्लास्टिकच्या पॅकिंग दरम्यान ही आग लागली असल्याने धूर इतका होता की महिला कामगारांना पळ काढता आला नाही.  आम्हाला  १७ मृतदेह सापडले असून त्यात १५ महिला आणि २ पुरुष आहेत. शीतकरण व शोध कार्य सुरू आहे असल्याचे देवेंद्र पोटफोड पीएमआरडीए पुणे चे मुख्य अग्निशमन अधिकारी,देवेंद्र पोटफोड यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

20210607 193200

आग लागेल्या SVS कंपनीमध्ये सॅनिटायझरचं उत्पादन केलं जातं होत. सॅनिटायझर हे अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Img 20210522 wa0203

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये