पुणे शहर

घरातील बाप्पा समोर साकारले तिरुपती बालाजी मंदिर

कोथरूड : दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कोथरूड मधील  राजेंद्र कदमबांडे व परिवाराने मंडळाला लाजवेल अशा पद्धतीने घरातील गौरी व गणपती बाप्पा निमित्त तिरुपती येथील श्री बालाजी मंदिराची सजावट केली होती.

कोथरूड व पुणे शहरातील विविध भागातून गणेशभक्त कदमबांडे यांच्या घरी देखावा पाहण्यासाठी आवर्जून येत असतात. गणेशोत्सवाची ४० वर्षाची परंपरा पुढे नेत एकदम थाटामाटात बाप्पांच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत घरातील वातावरण भक्तिमय करून बाप्पांना निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी देखील अश्याच पद्धतीचा सुंदर देखावा पाहण्यास मिळेल यात शंका नाही.

Img 20230920 wa00037367904631585549378
Img 20230717 wa0012281291948762095496285435
Img 20230918 wa00151938826641720746050
Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20221228 wa0001282294128958397815578022
Img 20230812 wa0001281297517832967883010071

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये