कोथरुड

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेस ऋषीतुल्य पुरस्कार


कोथरूड : पंडित वसंतराव गाडगीळ आणि शिरीष गाडगीळ यांच्या शारदा ज्ञानपीठमच्या वतीने समाजात काम करणाऱ्या ऋषीतुल्य व्यक्तींचा व संस्थांचा या दिवशी सन्मान केला जातो.या वर्षी कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यावर प्रत्यक्ष कार्यक्रम होइलच पण आज महर्षी कर्वे
स्त्री शिक्षण संस्थेस हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

या कार्यक्रमास सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख,संस्थेच्या अध्यक्ष स्मिताताई घैसास,कार्याध्यक्ष राजन गोऱ्हे,विश्वस्त एन डी पाटील,विद्याताई कुलकर्णी,पी.व्ही. शास्त्री,प्रसिद्ध लेखिका मीनाताई प्रभू,संदीप खर्डेकर  यांच्यासह डॉ.सुनिल थिगळे,डॉ.हेमा थिगळे,ॲड. हांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये