कोथरुड

तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल रविंद्र भाबड यांचा सत्कार

कर्वेनगर : कर्वेनगर मधील गुरुकृपा अभ्यासिकेतील विद्यार्थी रविंद्र भाबड यांची महाराष्ट्र शासन तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते चेतन भालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. Ravindra Bhabad elected as Tehsildar

यावेळी बोलताना चेतन भालेकर म्हणाले, जिद्द ध्येय आणि सातत्य यांच्या जोरावर विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहचू शकतात. त्यामुळे या तीन गोष्टींचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अवलंब करावा. यावेळी उमेश भालेकर, प्रसाद सूर्यवंशी, दीपक माळी, प्रथमेश भालेकर, ओंकार मते व गुरुकृपा अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3

स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. सुरवातीला अपयश आले तर खचून न जाता जोमाने तयारी करा यश नक्की मिळेल. असे मार्गदर्शन यावेळी रविंद्र भाबड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

1
Img 20210126 wa0006
Img 20210126 wa0005
4

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये