राजकीय

BJP’s Celebration : चंद्रकांत पाटील फुल्ल जोशात, झेंडा घेऊन नाचले, ढोलही वाजवला

मुंबई : देशातील चार राज्यांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर ढोलताशांचा गजर सुरु असताना भाजपच्या नेत्यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. विशेष म्हणजे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही भाजपचा झेंडा नाचवत थिरकले. एवढेच नव्हे तर त्यांनी ढोलही वाजवला व भाजपच्या इतर नेत्यांसोबतही ते नाचले. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही चांगलेच जोशात आले होते.

Fb img 1646981193570
चार राज्यातील विजयानंतर जल्लोष करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील
Fb img 1646981347441
चंद्रकांत पाटलांचा उत्साह पाहून कार्यकर्त्यांनाही स्फुरण आले.
Fb img 1646981528815
पारंपारिक मराठमोळ्या पध्दतीने सेलिब्रेशन करताना चंद्रकांत पाटील यांचा उत्साह पाहण्याजोगा होता.
Fb img 1646981689223
देवेंद्र फडणवीस यांना लाडू भरवताना चंद्रकांत पाटील.
Fb img 1646981851979
विजयी मुद्रा करताना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील.
Image editor output image 325862835 1646982996363
कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करताना टिपलेला एक क्षण.

गोवा विधानसभा निवडणूक विजयाचे शिल्पकार मा. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य स्वागत समारंभ.

गोवा विधानसभा निवडणूक विजयाचे शिल्पकार मा. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य स्वागत समारंभ.

Posted by Chandrakant Patil on Thursday, March 10, 2022

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये