राजकीय

समाजसेवक समाधान बोराडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात


नाशिक : समाजसेवक तसेच लोक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाधान‌ बोराडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा १४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे त्यांचे राहते घरी साधेपणाने साजरा करण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे सह मान्यवरांनी समाधान बोराडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदनही केले.

Image editor output image 206617287 17582901493744183938988605658017
खासदार श्रीकांत शिंदे व समाजसेवक तसेच लोक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाधान‌ बोराडे

नाशिकचे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दादा बोरस्ते व खासदार हेमंत आप्पा गोडसे, विजय आप्पा करंजकर व उद्योगपती शिवाजी आप्पा चुंबळे व नगरसेवक सुदाम आण्णा ढेमसे, मा. नगरसेवक भगवान नाना तसेच सामाजिक कार्यकर्ते व पिंपळाखांब पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये