पुणे शहर

दशभुजा मंदिर खुले करत दीपक मानकर यांनी केली गणरायाची आरती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने श्री. “दशभुजा गणपती मंदिर” पौड फाटा गणपतीच्या मंदिरात सनई चौघडे गजरात “श्रीं” ची आरती दिपक मानकर यांच्या हस्ते सकाळी 7.00 वाजता करण्यात आली.

दीपक मानकर म्हणाले, कोरोना रुग्णांचे प्रमाण घटल्याने शासनाने योग्य वेळी हा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे स्वागत आहे. मंदिरे जरी उघडले असली तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर रीतीने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर पूर्णतः संपले पाहिजे. अशी प्रार्थना आम्ही आज गणराया चरणी केली.

Img 20211007 wa0005

या प्रसंगी दिलीप कानडे, निलेश शिंदे,किशोर कांबळे, मिलिंद वालवडकर,दत्ता सागरे, मधुकर भगत,शुभम माताळे, जावेद शेख, सुनील_वडवेराव,ॠषीकेश डफळ, आशिष शिंदे, लखन सौदागर, विजय बाबर,संजय तोंडे, रोहिदास जोरी, राजेंद्र कुसाळकर, भागवत काका, अफसर शेख, गणेश तोंडे,  ज्योती सुर्यवंशी, अर्चना चंदनशिवे, उषा केळकर,सुनीता मुळीक, सतिश खिरे,चंद्रकांत कुदळे, धनंजय पायगुडे, बाळासाहेब मोकर, शाम शेळके, सुनील म्होकर, बाप्पू जगताप,भुषण रामचंद्र शिर्के.व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदारसंघ संघातील सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये