कोथरुड

भाजयुमोची कोथरुड कार्यकारणी जाहीर

कोथरुड : कोथरुड मंडल भारतीय जनता युवा मोर्चाची कार्यकारिणी भाजयुमोचे कोथरुड अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना चंद्रकांत  पाटील व विक्रांत पाटील यांनी येत्या काळातली भाजयुमोची भूमिका व त्या अनुषंगाने कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले.  तसेच भाजयुमो तर्फे १४ सप्टेंबर पासून सेवा सप्ताह, पं. दीनदयाल उपाध्याय जयंती तसेच महात्मा गांधी जयंती निमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांविषयी मार्गदर्शन करत सूचना दिल्या.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ , शहर सरचिटणीस
राजेश पांडे, गणेश घोष, सुशिल मेंगडे ,किरण दगडे पाटील, नगरसेविका वासंती जाधव, श्रीपाद ढेकने, पुनीत जोशी, निलेश कोंढाळकर, दिनेश माथवड, सचिन  पाषाणकर, गणेश कळमकर, वैभव मुरकुटे,  आदी उपस्थित होते.  यावेळी दुष्यंत मोहोळ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

नवीन कार्यकारणी

सरचिटणीस :  रोहन कोकाटे, योगेश मरळ, निलेश सोनवणे ऋषिकेश बराटे, अतुल शिंदे

उपाध्यक्ष :अभिषेक कांगणे, प्रतीक खर्डेकर, लखन कळमकर, सनी लांडे, सचिन घडशी, निखिल वशिवले, कृष्णा बालवडकर, सुयश ढवळे, कुणाल तोंडे, अजय चोरी

चिटणीस : लक्ष्मण चव्हाण, ओंकार देवकुळे, सुनील कांबळे, स्वप्नील जाधव, दर्पण पाठक, नवनाथ वांजळे, आकाश कातुरे, संतोष घारे, गणेश झोबाडे, गणेश दहिभाते, अजय मारणे, शुभम मोकाटे, विवेक अंडिल,

विद्यार्थी आघाडी प्रमुख:  सायनदेव देहाडराय

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये