पुणे शहर

पुण्यात भाजपाचा अनोखा विक्रम, एकाच दिवशी पोहोचले अडीच लाख घरात…१० लाख मतदारांपर्यंत पोहोचणार भाजपा

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं पुणे शहरात आज ‘हर घर मोदी परिवार’ हे जनसंपर्क अभियान राबवण्यात आलं. एकाच दिवसात पुणे लोकसभेतील अडीच लाख घरांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहोचत असून या माध्यमातून १० लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. पुणे लोकसभेचे भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हेही या अभियानात सहभागी झाले.

मोहोळ यांनी कोथरुडच्या लक्ष्मीनगर वसाहतीत घरोघरी पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी समर्थन मागितलं.यावेळी घरोघरी मोहोळ यांचं औक्षण करुन स्वागत करण्यात आलं.

Img 20240404 wa00195661228638643442239
Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये