पुणे शहर
-
कोथरुडमधील वीजपुरवठ्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
पुणे : कोथरुडमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी येत असून, यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महावितरणच्या…
Read More » -
आरक्षणा च्या वादात आता ब्राह्मण महासंघाची पण उडी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
पुणे : 70 वर्षातील आरक्षणा चे सर्वेक्षण करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी ब्राह्मण महासंघाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. आरक्षणाच्या वादापासून…
Read More » -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवावी- मोहन जोशी
पुणे : थंडीच्या दिवसात कोरोना साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे हे लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेत…
Read More » -
अनलॉकनंतरही महात्मा सोसायटीचा रस्ता बंदच; रस्ता खुला करण्याची नागरिकांची मागणी
पुणे : महात्मा सोसायटी परिसरातील रस्ता खुला करण्यासाठी माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांकडून रस्ता…
Read More » -
युवासेना संपर्कप्रमुख राजेश पळसकर यांचा सत्कार
पुणे : देहूरोड शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने युवासेना विस्तारक व नवनियुक्त संपर्कप्रमुख राजेश पळसकर यांचा सत्कार करण्यात आला.…
Read More » -
मेट्रो प्रकल्पबाधित झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल- आमदार शिरोळे
पुणे : मेट्रो प्रकल्पबाधित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा द्या अशा सूचना उप मुख्यमंत्री अजित…
Read More » -
शिवसंग्रामचे सामाजिक न्याय विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण ओहोळ यांचे निधन
पुणे : शिवसंग्राम पुणेचे संस्थापक सदस्य, शिवसंग्राम संघटनेचे सामाजिक न्याय विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण ओहोळ यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने…
Read More » -
शिवदर्शनमधील श्री लक्ष्मीमाता मंदिरात घटस्थापना संपन्न
मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ पुणे : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात घटस्थापना पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा…
Read More » -
पालिकेच्या हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण अंधारात ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणेबाबत राष्ट्रवादी युवकचे निवेदन
पुणे : कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऑनलाईन शिक्षण उपयोगी…
Read More » -
पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार : सुतार
पुणे : पूर्वी पुणे शहरामध्ये छोटा-मोठा पाऊस आला तरी पाणी जमिनीत मुरले जायचे व उरलेले पाणी नाला मार्ग नदीला जाऊन…
Read More »