राजकीय
BJP’s Celebration : चंद्रकांत पाटील फुल्ल जोशात, झेंडा घेऊन नाचले, ढोलही वाजवला

मुंबई : देशातील चार राज्यांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर ढोलताशांचा गजर सुरु असताना भाजपच्या नेत्यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. विशेष म्हणजे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही भाजपचा झेंडा नाचवत थिरकले. एवढेच नव्हे तर त्यांनी ढोलही वाजवला व भाजपच्या इतर नेत्यांसोबतही ते नाचले. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही चांगलेच जोशात आले होते.
















गोवा विधानसभा निवडणूक विजयाचे शिल्पकार मा. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य स्वागत समारंभ.
गोवा विधानसभा निवडणूक विजयाचे शिल्पकार मा. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य स्वागत समारंभ.
Posted by Chandrakant Patil on Thursday, March 10, 2022






