महाराष्ट्र

राज ठाकरे यांना कोरोना

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.  मुंबई महापालिकेने देखील वृत्ताला दुजोरा दिला आहे.  राज ठाकरेंच्या आईलाही कोरोनाची लागण आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या आई यांचे कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. राज ठाकरेंना ताप आहे, सध्या दोघेही घरीच क्वारंटाईन आहे.

राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आगामी महापालीका निवडणुकींनिमित्त मनसेचा उद्या आणि परवा पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावा कालच पुढे ढकलण्याच आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला होता

Img 20211022 wa0150
Img 20211022 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये