पुणे शहर

कोथरूडमध्ये मनसे आपल्या दारी…”आधार व पॅन कार्ड योजना शिबिर”

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड, प्रभाग ११ च्या वतीने  दिनांक २१, २२ ऑक्टोंबर रोजी आधार कार्ड, आणि पॅन कार्ड गरजू नागरिकांसाठी शिबिर योजना करण्यात आली होती.या दोन दिवसात  प्रभागातील २४५ नागरिकांचे नवीन पॅन कार्ड आणि ५६७ नागरिकांचे आधारकार्ड मधील बदल व नवीन आधार कार्ड लहान मुलांचे करण्यात नागरिकांनी सहभाग घेतला, अजून ही नाव नोंदणी झाली आहे.

या शिबिराचे आयोजन कोथरूड उपविभाग अध्यक्ष गणेश शिंदे, आणि स्नेहल गणेश शिंदे यांनी केले. या शिबिरास पक्षातील सहकारी महाराष्ट्र सरचिटणीस अँड. किशोर शिंदे, उपविभाग अध्यक्ष सचिन विप्र, संजय काळे, रमेश उभे, महेश पाठक,  शाखाध्यक्ष विराज डाकवे, बाळासाहेब शिंदे,सागर भगत, आशिष तुरे, सचिन चव्हाण,सचिन ननावरे,रवी गावखडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20231023 wa0002281291760857229652946826
Img 20230717 wa0012281293529283828163631407
Img 20230511 wa0002282293142767040474980887

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये