महाराष्ट्र

भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा देणार; अजित पवार

मुंबई : देशभरात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातही लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाला खिळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर लसउत्पादक कंपनी ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

Img 20210430 wa0001

कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तिनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर औषधांचा पुरवठा सुरळीत रहावे तसेच सर्व रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी नियोजन करण्यात आहे. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरीकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठीच लसउत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात जागा देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी आज दिली.

Fb img 1620720024574
Img 20210508 wa0294

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये