पुणे शहर

वारजेत खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

वारजे : विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांच्या  महापालिकेच्या विकास निधीतून हिल व्ह्यू रेसिडेन्सी ते वेस्टविंड सोसायटी सर्व्हिस रस्त्यावर तसेच रेणुकानगर ते सोबापुरम सोसायटी डिपी रस्त्यालगत प्रकाश व्यवस्था केलेल्या कामांचे उद्घाटन व विविध ठिकाणी केलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यांचा लोकार्पण सोहळा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. Inauguration of various development works being carried out by MP Vandana Chavan at Warje from Deepali Dhumal’s Municipal Development Fund

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांतजी जगताप, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके,  नगरसेविका सायली वांजळे, भावना पाटील, शांता नेवासे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Img 20210522 wa0203

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापन दिन आणि पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 31/32 मध्ये वृक्षारोपण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक बाबा धुमाळ आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये