पुणे शहर

शिवसैनिकांकडून माजी नगरसेवक संजय भोसले यांचा निषेध


पुणे : येरवड्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी येरवड्यात याबद्दल तीव्र शब्दात याचा निषेध व्यक्त केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भाजप मध्ये प्रवेश केलेल्या संजय भोसले यांचा निषेध करण्यात आला. प्रभाग क्रमांक ६ मधील शिवसैनिकांनी हा निषेध व्यक्त केला. यावेळी उपशहर संघटक संजय वाल्हेकर, भरत शेडगे, विकास लोखंडे, जयवंत भोसले, संतोष खलतकर, राहुल करमरकर, विलास नलावडे, विकास लोखंडे, राजेश वाल्हेकर, भूषण जाधव, सिद्धांत भालेराव , अक्षय चव्हाण, रोहित ठाकूर आदी उपस्थित होते.

Img 20251125 wa00126624322614302660332

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये