पुणे शहर

कोथरूडमध्ये मेट्रो धावली. पहिली ट्रायल रन यशस्वी ; एका महीन्यात होणार अधिकृत ट्रायल पाहा व्हिडिओसह बातमी

पुणे : पुणे शहरातील वनाज ते रामवाडी या मेट्रो रेल्वे प्रकल्पातील   कोथरूड डेपो ते आयडीयल कॉलनी दरम्यान गुरुवारी रात्री साडे दहा वाजता मेट्रो प्रशासनाच्या वतीने ट्रायल रन करण्यात आला. यावेळी तीन डबे जोडलेली रेल्वे रुळावरून धावली. येत्या महिन्यात मेट्रोची अधिकृत ट्रायल पार पडेल. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.(Metro ran in Kothrud. First trial run successful; The official trial will take place in a month)

पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. शहरातील कोथरूड भागामध्ये कोथरूड डेपो ते आयडियल कॉलनी या. अंतरामध्ये गुरुवारी रात्री साडे दहा वाजता मेट्रोची चाचणी करण्यात आली. वर्ष अखेरीपर्यंत  शहरात मेट्रो सुरू होणार आहे.

IMG 20210707 WA0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये