राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कोथरुड मतदार संघाची कार्यकारणी जाहीर

कोथरूड : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कोथरुड विधानसभा मतदार संघाची कार्यकारणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी जाहीर केली असून नवनियुक्त ३८ पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्याचा समारंभ कर्वेनगर मधील दुधाने लॉन्स मध्ये पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी उपस्थित युवक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराचे प्रभारी विशाल काळभोर, शिक्षण मडांळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस समिर चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश हांडे, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने , कार्याध्यक्ष नितीन कळमकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सनी मानकर, पुणे शहर उपाध्यक्ष संतोष ढोक, कोथरूड विधानसभा महिला अध्यक्षा ज्योती सुर्यवंशी , कार्याध्यक्ष भक्ती गाटे, शहर वरिष्ठ युवक उपाध्यक्ष राकेश मारणे, निलेश शिंदे, महादेव चाकणकर, युवती अध्यक्ष योगिता बावकर, कोथरूड ओबीसी सेल अध्यक्ष संतोष चव्हाण, कोथरुड कामगार सेलचे अध्यक्ष राजेश गायकवाड, कोथरुड विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे व सर्व पदाधिकरी उपस्थित होते.
या वेळी सर्व नवनिर्वाचीत युवक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना दिपाली धुमाळ व विशाल काळभोर, स्वप्निल दुधाने यांनी मार्गदर्शन केले.
प्रमोद शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे ,राज्यसभेच्या खासदार आदरणीय वंदनाताई चव्हाण, पुणे शहर अध्यक्ष व आमदार माननीय चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. माझ्याबरोबर हे नवनियुक्त पदाधिकारी पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतील याचा मला विश्वास आहे.
नितीन कळमकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यावेळी फिजीकल डिस्टंन्सिंगचे पालन करुन कार्यक्रम घेण्यात आला. उत्तर प्रदेश मधील हथरस येथील घटनेत मृत्यू पावलेल्या मुलीला यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरुड मतदार संघ कार्यकारणी खालील प्रमाणे
कोथरूड विधानसभा मतदार संघावर उपाध्यक्ष : सागर सुतार, अनिल राठोड, सागर कदम, किरण मारणे, मंगेश गायकवाड
सरचिटणीस : प्रणित सुतार, राजेश मापारे, गणेश सुतार,अक्षय अडागळे, अनिल चोरगे, संतोष येनपुरे
चिटणीस : गोरख निम्हण, अनिकेत चव्हाण, कृष्णा वाघमारे, अनिल बाळू राठोड
संघटक सचिव : मंदार निंबाळकर
प्रभाग क्र ९ बाणेर – बालेवाडी
अध्यक्ष – शेखर सायकर
कार्यध्यक्ष – अमोल फाले, सुनील मुरकुटे, मयूर बालवडकर
प्रभाग क्र १० भुसारी – बावधन
अध्यक्ष – आशिष शिंदे
कार्यध्यक्ष – लखन सौदागर
प्रभाग क्र ११ – रामबाग – शिवतीर्थनगर
अध्यक्ष – रोहित सणस
कार्यध्यक्ष – राहुल बोडके, किरण चोरघे, विजय बाबर
प्रभाग क्र १२ आयडियल- डहाणूकर
अध्यक्ष – गणेश कंधारे
कार्यध्यक्ष – अक्षय पवार, कौस्तुभ शिंदे, सुनील कुंबरे
प्रभाग क्र १३ हँप्पी- कॉलनी एरंडवणा
अध्यक्ष – अमोल जाधव
कार्यध्यक्ष – अनिकेत मंडाले, यश चव्हाण, रुपेश काळे
प्रभाग क्र ३१ कर्वेनगर
अध्यक्ष – मनोज जयगुडे
कार्यध्यक्ष – लखन लोखंडे, हर्षद धुमाळ, आदित्य साठे




