आंतरराष्ट्रीय
oxford university savitribai phule scholarship : सावित्रीमाई फुले यांच्या नावे ऑक्सफर्ड विद्यापीठाची स्कॉलरशिप

पुणे : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ ऑक्सफर्ड विद्यापीठाने विशेष स्कॉलरशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा त्यांच्या कार्याचा जागतिक सन्मान असून तमाम सावित्रीच्या लेकी आणि लेकरांना याचा अभिमान वाटत असल्याचे प्रा. हरी नरके यांनी म्हटले आहे.






