कोथरुड

बावधनमध्ये पियुषा किरण दगडे पाटील यांच्या हस्ते पोलिओ अभियानास प्रारंभ

कोथरूड : बावधन गावच्या प्रथम नागरिक सौ. पियुषा किरण दगडे पाटील यांच्या हस्ते आज बावधन मध्ये पोलिओ अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी नगरसेवक किरण दगडे पाटील, वैद्यकीय अधिकारी नागरिक उपस्थित होते.

पियुषा दगडे पाटील म्हणाल्या, सदृढ भारतासाठी शासनाच्या वतीने सुरू असलेल्या पल्स पोलिओ मोहीम बावधन भागात सुरु झाली आहे. या भागातील नागरिकांनी आपल्या लहान मुलांना पोलिओ डोस द्यावा. असे आवाहन मी करत आहे.

IMG 20210131 WA0061
IMG 20210128 WA0172
Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close