पुणे शहर

पुण्यात भाजप कार्यालयात शिवसैनिकांनी सोडल्या कोंबड्या पाहा व्हिडिओ…

पुणे : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून  पर्वती विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात भाजप कार्यालयात कोंबड्या सोडून आंदोलन करण्यात आले आहे.(Watch the video of chickens released by Shiv Sainiks at BJP office in Pune)

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये