सांस्कृतिक

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १४ ते १८ डिसेंबर दरम्यान

पुणे : अभिजात संगीताच्या क्षेत्रात जगभरात नावाजलेला सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मुकुंदनगर येथील शेठ दगडूराम कटारिया प्रशालेच्या मैदानावर १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा यंदाचा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा महोत्सव होऊ शकला नाही.

Img 20221006 wa0245

यंदाच्या महोत्सवात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. 

Img 20220924 182515 453

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये