महाराष्ट्र

शाहरुख खान मुलगा आर्यनच्या भेटीसाठी आर्थर रोड जेलमध्ये : पहा व्हिडिओ

मुंबई : ड्रग्स प्रकरणात आर्थर रोड जेल मध्ये असणाऱ्या मुलगा आर्यन खानची aaryan khan आज अभिनेता शाहरुख खान shaharukh khan ने भेट घेत घेतली. तब्बल तीन आठवड्यानंतर बाप आणि लेकाची भेट झाली असून या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. Shahrukh Khan in Arthur Road Jail for Aryan’s visit: Watch the video

आर्यन खानचा जामीन आर्ज काल न्यायालयाने फेटाळल्याने शाहरुख खान समोरील अडचणी वाढल्या आहेत. आज तीन आठवड्यानंतर आर्यन खान व शाहरुख खान यांच्यात केवळ १० मिनिटांची भेट झाली आहे.

Img 20211014 wa0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये