#पुणे
-
पुणे शहर
चार चाकी गाडीतून नाही आता दुचाकीवरून रस्त्यांची पाहणी करा..
पथ विभागाच्या अभियंत्यांसाठी परिपत्रक जारी ; मनसेच्या मागणीला यश पुणे : पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, फुटपाथ, ड्रेनेजच्या समस्या आणि…
Read More » -
पुणे शहर, जिल्हा
पुण्यात ‘छात्रों की गुंज’ मध्ये राहुल गांधींचा विद्यार्थिनींशी संवाद ; महिला सुरक्षेवर धक्कादायक आकडेवारी केली सादर
‘छात्रों की गुंज’ ठरला तरुणींच्या प्रश्नांना व्यासपीठ देणारा संवादात्मक कार्यक्रम पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात…
Read More » -
पुणे शहर
बावधन प्रकरण.. बिल्डरसाठी नाल्यावर पूल आणि पालिका अधिकाऱ्यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात
पत्रकार परिषदेत जागा मालकांनी पालिकेच्या गलथान कारभाराचे वास्तव आणले समोर पुणे : बावधन खुर्द येथील सर्व्हे क्रमांक ३६ व ३७/२…
Read More » -
पुणे शहर
शिवस्मारकाचा निधीही शून्य ! राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर आक्रमक..
‘हा प्रकार पुण्याच्या विकासासाठी घातक!’ बालवडकरांच्या निधीवरून दीपक मानकर यांची स्पष्ट भूमिका.. पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या…
Read More » -
पुणे शहर
बावधन खुर्दमध्ये नाल्यावर बेकायदेशीर पूल? बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची यंत्रणा राबवल्याचा आरोप
विरोध करणाऱ्या नागरिकांना गुन्ह्याची धमकी दिल्याचा दावापुणे : बावधन खुर्द येथील सर्व्हे क्रमांक ३६ व ३७ परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाला…
Read More » -
महाराष्ट्र
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारीत शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना मिळणार परताव्याचा लाभ..
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार सीओईपी प्रशासनाचा निर्णय पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश…
Read More » -
पुणे शहर
पुणे मनपाच्या पर्यावरण अहवालाची नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांच्याकडून पोलखोल.. प्रशासनाला थेट सवाल; ‘आकडे खरे की फक्त..
पुणे (अमोल साबळे ) : पुणे महानगरपालिकेचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल (२०२५-२६) मुख्य सभेसमोर सादर करण्यात आला. महापालिका भवनातील मुख्य सभागृहात…
Read More » -
पुणे शहर
पुणे मनपाच्या रस्ते दुरुस्ती टेंडरवर प्रश्नचिन्ह; ‘क्षमता नसलेल्या ठेकेदाराला काम देण्याचा प्रयत्न’ असल्याचा आरोप
पुणेकर खड्ड्यांनी त्रस्त, टेंडर प्रक्रियेवर आरोप; संबंधित अधिकाऱ्यांचे पदभार काढण्याची मागणीपुणे : पुणे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा…
Read More » -
पुणे शहर
पुणे–नाशिक रेल्वेसाठी मंचरमध्ये एल्गार; ‘सरळ मार्गानेच रेल्वे झाली पाहिजे’, दिलीप वळसे पाटील यांची आक्रमक भूमिका
मंचरमध्ये सर्वपक्षीय जनआंदोलन; पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याची जोरदार मागणी मंचर : पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या…
Read More »
