कोथरुडपुणे शहर

मौर्य विहार सोसायटीत नवरात्र उत्सव उत्साहात

कोथरूड : मौर्य विहार सोसायटीतील महिलांच्या वतीने ‘नवरात्र २०२०’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Advertisement

नवदूर्गांचे प्रतीक असलेल्या साधना गावडे, पल्लवी गवारे, मिनाक्षी तापकीर, दिपाली शिंदे,वेदा सुरवसे,सारीका साठे,योगीता करडे,संगीता म्होकर, प्रियांका ठाकूर या नऊ महिलांनी नवरात्रीत निर्धारित केलेल्या नऊ विशिष्ट रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या.

यावेळी करोना व घ्यावयाची काळजी यांवर पल्लवी गवारे तसेच महिलांचे आरोग्य व व्यायामाचे महत्त्व यांवर साधना गावडे यांनी माहिती दिली.आयोजक प्रदिप गावडे यांनी मास्क व सेनेटायझरचे वाटप केले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये