राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहर कार्यकारीणी जाहीर

पुणे : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पुणे शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते व अजिंक्य पालकर यांनी जाहीर केली. पुणे शहरात युवक संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने ही कार्यकारणी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने युवक काम करण्यास तयार असल्याचे या निवड प्रक्रिये दरम्यान दिसून आल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांनी सांगितले.
गंज पेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता यावेळी शहरातील मतदारसंघ अध्यक्ष व कार्याध्यक्ष तसेच शहर पदाधिकारी यांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
यावेळी अंकुश काकडे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, रविंद्र माळवदकर, संदीप बालवडकर, विशाल काळभोर, राकेश कामठे, मिलिंद वालवडकर, प्रदीप देशमुख उपस्थित होते.
पुणे शहर चिटणीस
प्रवीण ताथोड हडपसर, भरत महादे वडगाव शेरी
यश वाघमारे कसबा, स्वरूप शिंदे शिवाजीनगर,
पवन न्हावकर खडकवासला, संदेश देवकाते शिवाजीनगर, सागर जाधव वडगाव शेरी, शिवम पटणे पुरंदर हवेली, शुभम सोनार खडकवासला, रोहित गुंजाळ हडपसर, दशरथ केळकर कोथरूड, पवन श्रीमान पुरंदर हवेली
हर्षद मते हडपसर
शहर सरचिटणीस
संकेत मते, सौरभ गुंजाळ, सुशांत साबळे, ऋषिकेश शिंदे, राहुल बनसोडे, ईशान तुपे पाटील, विनोद सकट, अजित बाठे, तालीम मदारी, प्रज्वल बनकर, दीपेश गराडे, मंदार गोरेगावकर, गणेश भंडारी, योगेश सुतार, अजय वांजळे, सवेंदू शिंदे, अमोल पोतदार, स्वप्निल शेलार, कुणाल गायकवाड, इंद्रसेन ककडे, अमित बानगुडे प्रदीप आनेराव समीर दगडे मयुर गलांडे अभिषेक गोळे रयिज सय्यद
शहर उपाध्यक्ष
सचिन डाकले, ओंकार सोनवणे, दत्तात्रेय जाधव, सुशांत ढमढेरे, स्वप्निल खवले, गणेश घोडके, ओंकार रोमन, ओंकार घुले, गणेश सातव, लखन वाघमारे, उमेश कोंढाळकर, किरण गाडेकर, महेश औताडे, पवन बंबूळगे, मनोज बालवडकर, रोहन पायगुडे, प्रशांत प्रभाळे, राकेश मारणे वैभव कोठुळे स्वप्निल थोरवे अच्युत लांडगे ओंकार खाटपे जावेद इनामदार मोरेश्वर चांदेरे वैभव पंचमुख अविनाश भांड हर्षद बोडके प्रमोद जाधव मृणाल शेवाळे शैलेंद्र कदम प्रीतम तुंगुतकर संतोष गायकवाड उमेश पवार सचिन शिंदे विशाल नाटेकर,केतन कदम
शहर संघटक सचिव
केदार कुलकर्णी, किशोर पवार, अतुल भाटवडेकर, पप्पू राखपसरे, समीर उत्तरकर, निखिल मालानी, रोहित दानवले, संदेश देवकाते, ऋषिकेश शिंदे, निखिल शर्मा
विधानसभा मतदार संघ अध्यक्ष कार्याध्यक्ष
कसबा अध्यक्ष – आनंद साखरे, कार्याध्यक्ष – गजानन लोंढे शिवाजीनगर अध्यक्ष – स्वप्नील जोशी, कार्याध्यक्ष निलेश रुपटक्के, केतन ओरसे,
वडगाव शेरी अध्यक्ष – किरण खैरे, कार्याध्यक्ष – सागर खांदवे, कुलदीप शर्मा, काँटोन्मेंट अध्यक्ष – गोविंद जाधव कार्याध्यक्ष – आदिल सय्यद,सुमित गायकवाड
हडपसर अध्यक्ष – भूषण बधे, कार्याध्यक्ष – रोहित गुंजाळ पर्वती – अध्यक्ष अमोल ननावरे, कार्याध्यक्ष – समीर पवार स्वराज गोसावी
कोथरूड अध्यक्ष – गिरीश गुरूनानी, कार्याध्यक्ष – मोहित बराटे, विनायक गायकवाड




