राष्ट्रीय

होम आयसोलेशन कालावधी आता इतक्या दिवस; केंद्राची नवी नियमावली

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सौम्य / लक्षणे नसलेल्या COVID-19 रूग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाला चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून किमान 7 दिवस ताप निघून गेल्यावर आणि सलग 3 दिवस ताप नसल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात येईल आणि विलगीकरण समाप्त होईल.  संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Img 20220105 wa00031311456043270984558
Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये