सिनेजगत

रंजना देशमुख यांच्या आई, ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन

पुणे : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ठसा उमटवणाऱ्या प्रसिध्द अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन झालं आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वत्सला देशमुख या प्रसिध्द अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या आई होत.

वत्सला देशमुख यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘तुफान और दिया’ या प्रसिध्द हिंदी चित्रपटातून केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये