पुणे शहर

आम्ही अभिनवकर चा पर्यावरण दिन  वृक्षारोपण करून साजरा !

पुणे : पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अभिनव चे माजी विद्यार्थी यांनी ‘आम्ही अभिनवकर ‘ तर्फे म्हातोबा टेकडी येथे वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी 3 वर्षा पासून म्हातोबा टेकडीवर वृक्षारोपण करणाऱ्या आणि त्यांचे संवर्धन करणाऱ्या अभिनवच्या माजी विद्यार्थी श्रीकांत पवार यांचा सन्मान करण्यात आला.

      या वेळी आम्ही अभिनवकर चे अध्यक्ष पितांबर पाटील, सेक्रेटरी कुलदीप सावळेकर, अतुल गळंगे,प्रसाद पत्रे,गणेश भालेराव,परीक्षित कुलकर्णी,समीर ताडे इत्यादी उपस्थित होते.तसेच झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार करण्यात आला.

Img 20210522 wa0203

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये