गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचा नवीन खुलासा

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकार समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत नविन खुलासा केला आहे. १५ फेब्रुवारी गृहमंत्री अनिल देशमुख हे विलागिकरणा मध्ये असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. मात्र त्यादिवशी देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली असल्याचा आरोप फडणविस यांनी केला आहे.Devendra Fadnavis’s new revelation about Home Minister Anil Deshmukh

15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात.
पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे
15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती.
हे नेमके कोण? https://t.co/r09U8MZW2m






