-
महाराष्ट्र
हिंदुस्थानी भाऊसाठी भाजप मैदानात? मोहित कंबोज यांनी दिला आंदोलनाचा इशारा
मुंबई : हिंदुस्थानी भाऊची लवकरात लवकर सुटका झाली पाहिजे. जर असं झालं नाही, तर आम्ही सर्व आंदोलनात उतरू, असा इशारा…
Read More » -
महाराष्ट्र
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी
मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी…
Read More » -
उद्योग
Budget 2022 : प्राप्तिकरात कोणताही बदल नाही हा दिलासाच : अर्थमंत्री निर्मला सीतारामन
नवी दिल्ली : प्राप्तिकरात कोणताही बदल न केल्याने नोकरदार व्यक्तीसाठी एक प्रकारे मोठा दिलासाच आहे, असे संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर…
Read More » -
उद्योग
Budget 2022 : या कारणामुळे स्मार्टफोन होऊ शकतात स्वस्त
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात स्मार्टफोन घेणाऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी स्मार्टफोन पार्ट्सच्या आयातीवर सूट दिली आहे.…
Read More » -
राजकीय
नितेश राणेंचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला
मुंबई : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.…
Read More » -
राजकीय
Budget 2022 : विकून खाणे हेच धोरण; बाळासाहेब थोरातांची अर्थसंकल्पावर टीका
मुंबई : सरकारी पैशांतून उभ्या राहिलेल्या व्यवस्था विकायच्या हेच मागील सात वर्षांत सुरू आहे आणि तेच भविष्यातही सुरू राहणार आहे.…
Read More » -
उद्योग
Budget 2022 : आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल नाही, कॉमन MAN ची निराशा
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कर रचनेत कोणताही बदल केला नाही. करदात्यासाठी नवीन…
Read More » -
राष्ट्रीय
Budget 2022 : ऑनलाइन शिक्षण होणार सोपं; एक क्लास, एक टीव्ही चॅनेल मोहिमेचा विस्तार
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-विद्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या…
Read More » -
महाराष्ट्र
विद्यार्थ्यांना चिथावणी देणाऱ्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ला धारावी पोलिसांकडून अटक
मुंबई : सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांना चिथावणी देणाऱ्या ‘हिंदुस्थानी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे…
Read More » -
पुणे शहर
इन्स्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ बनविणाऱ्या युवक-युवतींवर गुन्हा दाखल
पुणे : समाजमाध्यमातून अश्लिल भाषेचे आणि धमकी देणारे व्हिडिओ पोस्ट करून व्हायरल करणाऱ्या इन्स्टाग्रामवर ‘थेरगाव क्विन’ नावाने अकाऊंट चालविणाऱ्या दोन…
Read More »