उद्योगराष्ट्रीय

Budget 2022 : आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल नाही, कॉमन MAN ची निराशा

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कर रचनेत कोणताही बदल केला नाही. करदात्यासाठी नवीन आणि जुनी अशा दोन कर रचना कायम ठेवण्यात आली होती. बजेटमध्ये कर रचनेचे दोन स्तर कायम ठेवण्यात आले. प्राप्तिकर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे करदात्यांची घोर निराशा झाली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

प्राप्तिकरासंबंधी अनेक अपेक्षा करदात्यांनी केल्या होत्या. प्राप्तिकर अधिनियमच्या 80 क अंतर्गत दीड लाख रुपयांच्या सध्याच्या मर्यादेवर कर सवलत वाढवण्याची मागणी होती. तर अतिरिक्त करमुक्त उत्पन्न- निश्चित स्वरुपात एक कर-बचतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढवण्याची शक्यता होती. सामान्य माणसाने लॉकडाऊनच्या काळात आणि वेतन कपातीमुळे तसेच घरून काम करण्याच्या वातावरणात नोकरी करण्यासाठी अतिरिक्त खर्च केला. त्यामुळे पगारदार कर्मचारी प्राप्तिकर सवलतीची अपेक्षा धरून होता मात्र या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये