कोथरुड

बिहार: कॉंग्रेस बैठकीत गोंधळ

पाटणा : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाऊनही कॉंग्रेस पक्षातील कटकटी कमी व्हायला तयार नाहीत. पक्षाने ७० जागा लढविल्यापैकी फक्त १९ जागांवर यश मिळाले.

या अपयशानंतर पाटणा येथे काँग्रेस पक्षाची बैठक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शुकवारी सकाळी झाली. निवडणूक निकालाचा आढावा घेऊन गटनेत्याची निवड असा बैठकीसमोर विषय होता. झारखंडचे मुख्य मंत्री निरीक्षक म्हणून आले होते.

Img 20201024 wa0166 1
Img 20201028 wa0145

बैठक चालू असतानाच कार्यकर्त्यांचा एक गट घोषणाबाजी करीत बैठकीत घुसला. या व्यत्ययामुळे वैठकीतही आरोप प्रत्यारोप झाले.कॉंग्रेस पक्षातील धुसफूस आगामी काळात वाढत जाण्याची शक्यता आहे.कॉंग्रेस पक्षात फूट पडण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय जनता दलानेही कॉंग्रेस पासून अंतर ठेवण्यास सुरूवात केली आहे.

Screenshot 2020 11 11 14 39 45 52
Screenshot 2020 1113 155906
Screenshot 2020 1113 155933
Screenshot 2020 1113 155835
Screenshot 2020 1113 155947

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये