कोथरुड

पावश्या गणपती मंदिरासमोर भाजपचे घंटानाद आंदोलन

वारजे :  महाराष्ट्र राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी वारजे माळवाडी परिसरातील प्रमुख देवस्थान असलेल्या पावश्या गणपती मंदिरासमोर भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले .

विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार आमदार भिमराव तापकीर , शहराध्यक्ष जगदीश मुळीक व खडकवासला अध्यक्ष  सचिन मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनाचे संयोजन स्वीकृत सभासद  सचिन दशरथ दांगट यांनी केले होते.

यावेळी अरूण दांगट , अरविंद जोशी , अमजद अन्सारी , आनंद देशपांडे , विकास गंपले , अशोक दहिरे , रेणुका मोरे , वर्षा पवार , सुप्रिया निंबाळकर , वंदना काकडे , परशुराम पुजारी , व्यंकटेश दांगट , आशा मोरे , यल्लु हूसकोटी , वनिता कांबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये