कोथरुड
-
कोथरूडमध्ये रस्ता दुभाजकावर लोखंडी बॅरिगेट्स ठेवत धोकादायक पद्धतीने जाहिरातबाजी, नेमका प्रकार काय? महापालिकेला माहीतच नाही
कोथरूड : कोथरूड मधील कर्वे पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान रस्त्याच्या मधोमध लोखंडी रेलिंग धोकादायकरित्या अधांतरी…
Read More » -
कोथरूडमधील भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर व बावधान परिसरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय..
आयुक्त, आमदार, लोकप्रिनिधींनींचा पाहणी दौरा व बैठक कोथरूड : कोथरूड मधील चांदणी चौक पाण्याची टाकीवरून भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, एकलव्य कॉलेज…
Read More » -
कोथरूडमध्ये बांधकाम साईटवरून पडून मजुराचा मृत्यू..
कोथरूड : कोथरूड मधील शिवतीर्थनगर मधील तिरुपती अपार्टमेंटच्या बांधकाम साईटवरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवारी…
Read More » -
विशेष मुलांनी तयार केलेली राममंदिराची प्रतिकृती हे राम भक्तीचे सर्वोच्च कलश – चंद्रकांत पाटील
कोथरूड ; pune Kothrud “अब नार्मल होम” संस्थेच्या विशेष मुलांनी उभारलेली अयोध्येतील Ram Mandir श्रीराम मंदिराची प्रतिकृती ही कण कण…
Read More » -
भाजप कोथरूड विधानसभा मदारसंघाच्या सोशल मिडिया अध्यक्षपदी प्रतिक बंडी यांची निवड
कोथरूड : भारतीय जनता पार्टी कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या सोशल मिडिया अध्यक्ष पदी प्रतिक विजय बंडी यांची निवड करण्यात आली…
Read More » -
किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम : चंद्रकांत पाटील यांची घोषणा
चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्नकोथरूड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज…
Read More » -
कोथरूडमध्ये वायरमध्ये अडकलेल्या कावळ्याची नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुटका ; अग्निशमन दलाने बजावले कर्तव्य
कोथरूड : वायरला , पतंगाच्या मांजाला अडकून पक्षी दगावल्याच्या घटना अनेक वेळा घडत असतात. असाच एक प्रकार कोथरूड मधील डी.पी…
Read More » -
भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा : चंद्रकांत पाटील
२२ जानेवारीच्या उत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी करावीकोथरूड : pune Kothrud भारतीय जनता पक्षाचे पद म्हणजे एक जबाबदारी आणि अपेक्षा आहे.…
Read More » -
वाचन संस्कृती संवर्धनासाठी चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार
पुणे पुस्तक महोत्सवा’त पुस्तक खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी कोथरुडकरांसाठी विशेष योजनाकोथरूड : ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते…
Read More » -
कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार)
मजबूत पक्षबांधणी ; जम्बो कार्यकारिणी जाहीर, एकूण २१२ नवीन पद नियुक्त्यातळमळीच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या पदावर काम करण्याची संधी : दीपक मानकर कोथरूड : कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार)मजबूत पक्षबांधणी…
Read More »