पुणे शहर

केळेवाडीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आमदार जनसंवाद

पुणे : भाजप प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्र ११ मधील राजीव गांधी पार्क, केळेवाडी आणि लिला पार्क सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी काही जणांनी कचरा पाणी विविध योजना रस्ता प्रॉपर्टी कार्ड संदर्भात अडचणी सांगितल्या.पुणे महानगर पालिका अधिकारी भाजप कार्यकर्ते यांच्या सहभागातून विविध विकास कामे  माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड,सोसायटी मधील इतर अडचणी संदर्भात जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून वकीलांची टीम काम करत असून याचा लाभ घेऊन आपल्या अडचणी सोडवून घेण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी नगरसेविका छाया मारणे, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, अजय मारणे, नवनाथ जाधव,  अभिजित राऊत, संदीप बुटाला, चिटणीस अनिता तलाठी, कोथरूड मंडल भाजपा नेते श्रीधर मोहोळ,  मिताली सावळेकर, नंदकुमार गोसावी, दीपक पवार, अशितोष वैशंपायन, अतुल शिंदे, अश्विनी जाधव, संतोष अमराळे, दिलीप शेळके, नवनाथ सोनवणे, बापुशेठ वाघमारे, संतोष रायरीकर, भाऊ आडकर चंद्रकांत शिंदे नाना कुंबरे, प्रताप म्हस्के, मोहना नातू उपस्थित होते.

Img 20220425 wa00101037196448559324394 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये