राष्ट्रीय

राष्ट्रवादी सामाजिक न्याय कोथरूड अध्यक्षपदी निलेश माझिरे


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कोथरुड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पदी निलेश माझिरे यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्ष विजय बापु डाकले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर ‎वैजनाथ वाघमारे , सचिव पुणे शहर शंकर तेलंगे , सरचिटणीस पर्वती ‎अक्षय ढावरे ,सचिन शिंदे,निलेश बनपट्टे, कृष्णा रावत,गणेश चव्हाण, मंदार आमराळे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये