पुणे शहर

भाजप पुणे शहर चिटणीस व शहर कार्यालय सहप्रभारीपदी अमोल डांगे यांची निवड 

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर चिटणीस व शहर कार्यालय सहप्रभारीपदी अमोल डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते डांगे यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

अमोल डांगे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. अभाविप पुणे शहर सहमंत्री, भाजप कोथरूड मतदारसंघ सरचिटणीस आणि भाजप पुणे शहर सह कार्यालयमंत्री अशा विविध पदांवर डांगे यांनी काम केले आहे.

अमोल डांगे म्हणाले, चंद्रकांत दादा पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. 

Img 20231109 wa00128330767081325070842
Img 20221228 wa0001281293906176097910423568496031457580102742
Img 20230511 wa0002282292722773256594657904

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये